അർത്ഥം : धार्मिक विषयावरील लहान वा मोठे, बांधीव वा सुट्या पानांचे पुस्तक.
ഉദാഹരണം :
आजोबा रोज गुरुचरित्राची पोथी वाचतात.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : बांधीव किंवा सुट्या हस्तलिखित पानांचा संग्रह.
ഉദാഹരണം :
ह्या वस्तुसंग्रहालयात जुन्या वैद्यक ग्रंथांच्या पोथ्या आहेत