അർത്ഥം : वस्तू किंवा व्यक्तीस एका जागेवरून दुसर्या जागेवर नेऊन सोडणे.
ഉദാഹരണം :
दुकानदाराने सामान घरी पोहोचवले.
പര്യായപദങ്ങൾ : पोहोचते करणे, पोहोचवणे
അർത്ഥം : अपेक्षित उद्दिष्टांच्या ठिकाणी वा पातळीस नेऊन ठेवणे.
ഉദാഹരണം :
वडिलांनी मला आज येथपर्यंत आणून पोहोचवले.
പര്യായപദങ്ങൾ : पोचविणे, पोहचवणे, पोहोचवणे, पोहोचविणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Cause to come into a particular state or condition.
Long hard years of on the job training had brought them to their competence.