അർത്ഥം : कावळ्यापेक्षा आकाराने लहान घार.
ഉദാഹരണം :
चचाण्याच्या वरच्या अंगाचा रंग राखी व खालच्या अंगाचा रंग पांढरा असतो.
പര്യായപദങ്ങൾ : कापसी, चचाण, छोटा शिखरा, पांजरा, पिटु उभळी, पिटुं उभळी, पिटुंगला, पिटुंगली, पिटुकली, पिटुबला, पिटुबली, पीठ उबळी, लहान शिखरा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :