അർത്ഥം : पक्षी, जनावरे यांना ठेवण्यासाठी लाकूड किंवा धातू यांपासून बनवलेली वस्तू.
ഉദാഹരണം :
रामने पोपटासाठी मोठा पिंजरा आणला
പര്യായപദങ്ങൾ : पांजरा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : न्यायालयात ज्यात उभे राहून साक्षीदार साक्ष देतो ती लाकडी चौकट.
ഉദാഹരണം :
न्यायाधीशाने सोहनला साक्ष देण्यासाठी पिंजर्यात बोलावले
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : जनावरे इत्यादींना फसवून धरण्याकरता केलेली वस्तू.
ഉദാഹരണം :
बिबळ्यांना पकडण्यासाठी वनविभागाने जागोजागी सापळे लावले आहेत.
പര്യായപദങ്ങൾ : सापळा