അർത്ഥം : आळीपाळीने एखादे काम करण्यास किंवा खेळण्यास मिळालेली संधी किंवा अवसर.
ഉദാഹരണം :
हुतुतुच्या खेळात आता ब गटाची पाळी आहे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : कामगारांनी क्रमाने येऊन काम करण्याची ठरावीक वेळ.
ഉദാഹരണം :
आज त्याची रात्रीची पाळी आहे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : कानाच्या खालच्या टोकाचा भाग.
ഉദാഹരണം :
कानाच्या पाळीला गांधीलमाशी चावली
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : स्त्रियांच्या मासिक रजःस्रावाची खेप.
ഉദാഹരണം :
दर अठ्ठावीस किंवा तीस दिवसांनी पाळी येते
അർത്ഥം : स्त्रियांच्या जननेंद्रियांतून रक्त जाण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
पाळीत शरीरीच्या स्वच्छतेकडे विषेश लक्ष पुरवावे.
പര്യായപദങ്ങൾ : मासिक पाळी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
स्त्रियों के गर्भाशय से हर महीने ख़ून आदि निकलने की वह क्रिया जो यौवनारंभ से लेकर रजोनिवृत्ति तक होती है।
महीने के समय स्त्रियों को विशेष सावधानी बरतनी चाहिए।The monthly discharge of blood from the uterus of nonpregnant women from puberty to menopause.
The women were sickly and subject to excessive menstruation.