അർത്ഥം : एखाद्या वस्तू किंवा व्यक्तीच्या योग्यतेची चाचणी घेणे.
ഉദാഹരണം :
निरीक्षकाने सर्व प्रार्थींना नीट पारखले.
പര്യായപദങ്ങൾ : अजमावणे, जोखणे, परीक्षा करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी वस्तु, व्यक्ति आदि के गुण, दोष को जाँचना कि यह अमुक काम के योग्य है कि नहीं।
इस छोटे से कार्य के जरिए मैं उसको परख रहा हूँ कि वह मेरे काम का है या नहीं।To look at critically or searchingly, or in minute detail.
He scrutinized his likeness in the mirror.അർത്ഥം : एखाद्या गोष्टीच्या सत्य-असत्यतेचा निर्णय घेणे.
ഉദാഹരണം :
वैज्ञानिक ब्लॅक होल तपासत आहे.
പര്യായപദങ്ങൾ : तपासणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखाद्या गोष्टीची योग्यता, विशेषता, सामर्थ्य, गुण इत्यादी जाणून घेण्यासाठी शोध संबंधित कार्य करणे.
ഉദാഹരണം :
सोनार सोन्याची शुद्धता पारखतो.
പര്യായപദങ്ങൾ : जाचणे, परीक्षण करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
योग्यता, विशेषता, सामर्थ्य, गुण आदि जानने के लिए शोध संबंधी कार्य करना या कुछ विशेष काम करना।
सोनार सोने की शुद्धता परखता है।