അർത്ഥം : पाळेभाजीला शिजवून, बेसन इत्यादी लावून, पाणी घालून वा फोडणी करून केलेले खाद्य.
ഉദാഹരണം :
मला ताकातली पातळ भाजी आवडते.
അർത്ഥം : एखाद्या भाजीचे शिजवून केलेले मसालेदार पातळ खाद्य.
ഉദാഹരണം :
जेवणात रस्सा भाजीचा समावेश रोज करावा.
പര്യായപദങ്ങൾ : रस्सा भाजी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
(East Indian cookery) a pungent dish of vegetables or meats flavored with curry powder and usually eaten with rice.
curry