അർത്ഥം : मैद्याच्या पुरीत मसाल्याचे पाणी घालून केलेले खाद्य.
ഉദാഹരണം :
तो पाणीपुरी खाण्यासाठी रडतो आहे.
पाणीपुरीच्या पाणीत पोदीना घाल म्हणजे त्याला चांगली चव येईल.
പര്യായപദങ്ങൾ : पानीपुरी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :