അർത്ഥം : भिंत, घर इत्यादी फोडून पाडवणे.
ഉദാഹരണം :
नवीन घर बनविण्यासाठी सोहन जुने घर पाडत आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : पडेल असे करणे.
ഉദാഹരണം :
त्याने धक्का देऊन मला पाडले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Cause to fall by or as if by delivering a blow.
Strike down a tree.അർത്ഥം : एखाद्या गोष्टीची क्षमता, महत्त्व इत्यादि कमी करणे.
ഉദാഹരണം :
दोन उद्योगपती भावांच्या आपापसातील भांडणाने त्यांच्या शेअरच्या किंमती पाडल्या.
അർത്ഥം : हातात पकडलेली वस्तू अशा प्रकारे वेगळी करणे की ती खाली पडेल.
ഉദാഹരണം :
पोराने घराची चावी कुठे टाकली काही कळत नाही.
പര്യായപദങ്ങൾ : टाकणे