അർത്ഥം : पाठ असलेले ग्रंथ, श्लोक इत्यादी.
ഉദാഹരണം :
त्याचे पाठांतर खूप चांगले आहे.
അർത്ഥം : पाठ करण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
आईने माझ्याकडून पाठांतर करवून घेतले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Learning so as to be able to remember verbatim.
The actor's memorization of his lines.