അർത്ഥം : आकाराने मध्यम हंसाएवढा, लांब मानेचा एक पक्षी.
ഉദാഹരണം :
बहाड्या ढोकाचे पाय व चोच लाल असते.
പര്യായപദങ്ങൾ : पांढरा बलाक, पांढरा बुजा, बहाडा ढोक, बुज्या, भुज्या, मोठ ढोक, मोठा ढोकरू, श्वेतबलाक
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The common stork of Europe. White with black wing feathers and a red bill.
ciconia ciconia, white stork