അർത്ഥം : पुरेसा असण्याची अवस्था किंवा भाव.
ഉദാഹരണം :
अन्नाचा पुरेसेपणा ह्यामुळे आपल्याला कधी उपाशी मरावे लागणार नाही.
പര്യായപദങ്ങൾ : पुरेपणा, पुरेसापणा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
पर्याप्त होने की अवस्था या भाव।
अन्न की पर्याप्तता के कारण हमें कभी भूखों नहीं मरना पड़ता।