അർത്ഥം : बुलबुलापेक्षा लहान, चोच आणि डोळ्याभोवताली निळ्या रंगाचे कडे असलेला, वरून तांबूस रंग आणि खालून राखाडी पांढरा रंग तसेच डोक्यावर काळ्या रंगाचा तुरा असलेला एक पक्षी.
ഉദാഹരണം :
शाही बुलबुलाच्या नराला तांबूस रंगाची लांब फितीसारखी दिसणारी शेपटी असते..
പര്യായപദങ്ങൾ : गोसावी, गोसावी पाखरू, डोंगर फेंसा, धवळा परेट, पावसाळी, पेरवा, फेंसरडा, बाण घीश्या, बाणघुश्या, वांडर, शाही बुलबुल
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : बुलबुलाच्या आकाराचा, डोके, कंठ, छाती आणि वरील भाग काळा असलेला शेपटीखालच्या भागाला पांढरी किनार आणि खालील भाग नारिंगी तांबूस असलेला एक पक्षी.
ഉദാഹരണം :
श्यामाची मादी राखी रंगाची असून पोट व शेपटीखालील भाग तांबूस पिवळट असतो.
പര്യായപദങ്ങൾ : गंगू थरकी, धनशा कुविट, धेंगर, पाऊस पेव, बाणवा, श्यामा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक छोटा काला पक्षी।
श्यामा की सुमधुर आवाज बारहों महीने सुनाई देती है।