അർത്ഥം : काही कमी-जास्त करून रूप बदलणे किंवा एक रूप बदलून दुसऱ्या रूपात आणणे.
ഉദാഹരണം :
आधुनिक जीवनशैलीने समाजात खूप परिवर्तन केले आहे.
പര്യായപദങ്ങൾ : बदल करणे, बदलणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
कुछ घटा-बढ़ा कर रूप बदलना या एक रूप से दूसरे रूप में लाना।
आधुनिक जीवन शैली ने समाज में बहुत परिवर्तन किया है।Change the nature, purpose, or function of something.
Convert lead into gold.