അർത്ഥം : नवरा, भाऊ इत्यादी जवळचे आप्त सोडून इतर माणूस.
ഉദാഹരണം :
जुन्याकाळी परपुरुषाशी बोलणे हे स्त्रियांकरता वर्ज्य होते
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : नात्याचा किंवा ओळख नसलेला एखादा माणूस.
ഉദാഹരണം :
परपुरुषांशी जास्त जवळीक धोकादायक ठरू शकते.
പര്യായപദങ്ങൾ : परका पुरुष