അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : माहीत असलेल्या गोष्टीचा आलेला अनुभव किंवा अनुभवाने, अवलोकनाने झालेली खात्री.
ഉദാഹരണം : ह्या घटनेमुळे मला त्याच्या चांगुलपणाची प्रचिती आली.
പര്യായപദങ്ങൾ : प्रचिती, प्रतीती, प्रत्यंतर, प्रत्यय
അർത്ഥം : दोन गोष्टींची एकमेकांशी तुलना करून त्या आपसात जुळतात का असे पाहण्याची क्रिया.
ഉദാഹരണം : संस्थेच्या हिशेबाचा ताळ घ्यायला हवा.
പര്യായപദങ്ങൾ : ताळा
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക