അർത്ഥം : एकाच पदावर काम करीत राहिल्यास सुरूवातीपासून अखेरपर्यंत पगारात वाढ कशी होईल, हे ठरवून दिलेला तपशील.
ഉദാഹരണം :
दर पाच वर्षांनी कर्मचार्यांची वेतश्रेणी ठरवली जाते.
പര്യായപദങ്ങൾ : वेतनमान, वेतनश्रेणी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :