അർത്ഥം : एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी एखाद्या वाहनापर्यंत पोहोचणे.
ഉദാഹരണം :
उशिर झाल्यामुळे दहा वाजताची रेल्वे आम्ही पकडू शकलो नाही.
അർത്ഥം : एखादी वस्तू इत्यादी सुटणार नाही अशा प्रकारे पकडणे.
ഉദാഹരണം :
रस्ता ओलांडण्यासाठी आजोबांनी मुलाचा हात धरला.
പര്യായപദങ്ങൾ : धरणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखादी कृती करत असताना एखाद्याला विशिष्ट वेळी थांबवणे.
ഉദാഹരണം :
नक्कल करत असताना परिक्षार्थींना शिक्षकाने पकडले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
कुछ करते हुए को कोई विशेष बात आने पर रोकना।
निरीक्षक ने नक़ल करते हुए परीक्षार्थी को पकड़ा।അർത്ഥം : एखादी गोष्ट हातात येईल वा धरली वा पकडली जाईल असे करण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
त्याचे चेंडू पकडणे थक्क करणारे होते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :