അർത്ഥം : दहा अधिक पाच मिळून होणारी संख्या.
ഉദാഹരണം :
पंधरा साती किती?
അർത്ഥം : इंग्रजी महिन्यातील पंधराव्या दिवशी येणारी तारीख.
ഉദാഹരണം :
ह्या महिन्याच्या पंधरापासून मी कामावर जाईन.
പര്യായപദങ്ങൾ : पंधरा तारीख, १५, १५ तारीख
അർത്ഥം : दहा अधिक पाच मिळून होणारी संख्या.
ഉദാഹരണം :
हे पुस्तक पंधरा रुपयांचे आहे