പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള पंजाबी എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

पंजाबी   नाम

൧. नाम / ज्ञानशाखा / भाषा

അർത്ഥം : पंजाब ह्या प्रांताचा रहिवासी.

ഉദാഹരണം : बरेच पंजाबी ह्या संस्थेचे सभासद आहेत.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

पंजाब का मूल या स्थानांतरित निवासी जिसे वहाँ की संस्कृति, धर्म, भाषा आदि विरासत में मिली हुई हो।

कई पंजाबी भी इस संस्था के सदस्य हैं।
पंजाबी
൨. नाम / ज्ञानशाखा / भाषा

അർത്ഥം : मुख्यत्त्वे भारतातील पंजाब ह्या प्रांतात बोलली जाणारी, गुरुमुखी ह्या लिपित लिहिली जाणारी, एक भाषा.

ഉദാഹരണം : पंजाबीच्या वर्णमालेत एकूण बेचाळीस वर्ण असून ह्यातील दहा स्वर आहेत.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

भारत के पंजाब प्रदेश की भाषा।

यह पुस्तक पंजाबी में लिखी गई है।
पंजाबी, पंजाबी भाषा, पंजाबी-भाषा

पंजाबी   विशेषण

൧. विशेषण / संबंधदर्शक

അർത്ഥം : पंजाबी भाषेत असलेला वा पंजाबी भाषेशी संबंधित असलेला.

ഉദാഹരണം : पंजाबी साहित्याचा आज उपलब्ध असलेला सर्वात प्राचीन पुरावा म्हणजे बाबा फरिद शकरगंज यांची रचना आहे.

൨. विशेषण / संबंधदर्शक

അർത്ഥം : पंजाब ह्या प्रांताशी संबंधित.

ഉദാഹരണം : फुलकारी पंजाबी स्त्रियांची पारंपारिक कला आहे.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

पंजाब का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित।

सरदारजी पंजाबी वेश-भूषा पहने हुए थे।
गुरुमुखी न जानने के कारण मैं पंजाबी रचनाएँ नहीं पढ़ सकता।
सभी पंजाबी बंधुओं से मेरी प्रार्थना है कि वे शांति बनाए रखने में सहयोग दें।
पंजाबी
൩. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

അർത്ഥം : पंजाबी ही मातृभाषा असलेला.

ഉദാഹരണം : पंजाबी लोकांचे उच्चार इतरांपेक्षा वेगळे असतात.

൪. विशेषण / संबंधदर्शक

അർത്ഥം : पंजाब ह्या प्रांतात राहणारा.

ഉദാഹരണം : सर्व पंजाबी लोकाना माझी विनंती आहे कि शांतता राखा.

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।