അർത്ഥം : वीस आणि पाच मिळून होणारी संख्या.
ഉദാഹരണം :
पंचवीसाला पाचानी भाग.
അർത്ഥം : इंग्रजी महिन्यातील पंचविसाव्या दिवशी येणारी तारीख.
ഉദാഹരണം :
ह्या महिन्याच्या पंचवीसला नागपंचमी आहे.
പര്യായപദങ്ങൾ : पंचवीस तारीख, २५, २५ तारीख
അർത്ഥം : वीस अधिक पाच.
ഉദാഹരണം :
तिथे पंचवीस माणसे आली होती.