അർത്ഥം : पंचाचे काम किंवा क्रिकेट, टेनिस इत्यादी खेळात निर्णय देण्याचे काम.
ഉദാഹരണം :
रीतू सेठी शर्मा टेनिस स्पर्धेत पंचगिरी करणारी पहिली भारतीय महिला आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
अंपायर का काम या क्रिकेट,टेनिस आदि के खेल में निर्णय देने का काम।
रीतू सेठी शर्मा टेनिस प्रतियोगिता में अंपायरिंग करने वाली पहली भारतीय महिला हैं।