അർത്ഥം : वादग्रस्त बाबतीत निवाडा देणार्या पंचायतीतील एक किंवा सर्व व्यक्ती.
ഉദാഹരണം :
गावात लहानसहान खटल्यांचे निकाल पंच देतात
പര്യായപദങ്ങൾ : लवाद
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी विवाद या झगड़े का निपटारा करने के लिए चुने हुए लोगों का दल।
पंचायत का फैसला न मानने के कारण गाँववालों ने श्यामू का हुक्का-पानी बंद कर दिया।അർത്ഥം : खेळाच्या सामन्यात निष्पक्षपणे निर्णय देणारी व्यक्ती.
ഉദാഹരണം :
पंचांचा निर्णय अंतिम असेल.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह व्यक्ति जो प्रतियोगिताओं में निष्पक्ष निर्णय देने के लिए नियुक्त होता है।
रेफ़री के सीटी बजाते ही खेल आरंभ हो गया।അർത്ഥം : न्यायाधीशासमवेत आरोपीवरील आरोपांची पडताळणी करून निर्णय देणारी व्यक्ती.
ഉദാഹരണം :
पंचांनी आरोपीला दोषमुक्त ठरवले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
न्यायाधीश के साथ बैठकर किसी के दोषी या निर्दोष होने के संबंध में निर्णय देने वाले व्यक्ति।
न्याय समिति ने अभियुक्त को आजीवन कारावास की सज़ा सुनाई।അർത്ഥം : वादग्रस्त बाबतीत निवाडा देणार्या पंचायतीतील एक सदस्य वा व्यक्ती.
ഉദാഹരണം :
ह्या प्रसंगी पंचांचा निर्णय अंतिम ठरेल.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Someone chosen to judge and decide a disputed issue.
The critic was considered to be an arbiter of modern literature.അർത്ഥം : कागदाला गोलाकार छिद्र पाडण्याचे उपकरण.
ഉദാഹരണം :
लिपिकाने आलेले अर्जांना पंचने छिद्र करून फाईलीत लावून ठेवले.
പര്യായപദങ്ങൾ : छिद्रणी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : वादग्रस्त मुददा किंवा भांडण-तंटा मिटविण्यासाठी नेमलेला काही व्यक्तींचा गट.
ഉദാഹരണം :
पंचाचा निर्णय पक्षपातरहित असला पाहिजे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A body of citizens sworn to give a true verdict according to the evidence presented in a court of law.
jury