അർത്ഥം : विद्युत प्रभार नसलेला व प्रोटॉन प्रमाणेच वस्तुमान असलेला अणूतील मूलभूत घटक.
ഉദാഹരണം :
न्यूट्रॉनांवर विद्युतभार नसल्यामुळे त्यांना उच्च प्रतीची भेदनक्षमता असते
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
An elementary particle with 0 charge and mass about equal to a proton. Enters into the structure of the atomic nucleus.
neutron