അർത്ഥം : कोणत्याही प्रकारची आसक्ती नसल्यामुळे कशातही न गुंतणारा.
ഉദാഹരണം :
गाडगे बाबा वृत्तीने निस्संग होते.
पृथ्वीवर निस्संग माणूस सापडणे खूप कठीण आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : लोकरीती, नियम, बंधने इत्यादी न जुमानणारा.
ഉദാഹരണം :
त्याला कशाचाही धरबंध नाही तो निस्संग आहे