അർത്ഥം : पाणी किंवा इतर द्रव पदार्थास स्थिर करणे जेणेकरून त्यातील गाळ तळाशी जाऊन बसेल.
ഉദാഹരണം :
पाणी शुद्ध करण्यासाठी पाण्याची साठवण आणि निवळणे हा साधा आणि सोप्पा उपाय आहे.
പര്യായപദങ്ങൾ : खाली बसणे, स्थिरावणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
पानी या अन्य किसी तरल पदार्थ को स्थिर करना जिससे उसमें घुली हुई मैल नीचे बैठ जाय।
पीने के पानी को फिटकरी डालकर निथारते हैं।Cause to become clear by forming a sediment (of liquids).
settle