അർത്ഥം : विक्रीसाठी देशाबाहेर माल पाठवण्याचे काम करणारी व्यक्ती.
ഉദാഹരണം :
निर्यातक वस्तूंची निर्यात करून चांगला पैसा कमवितात.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
देश के बाहर बिक्री के लिए माल भेजने का कार्य करने वाला व्यक्ति।
निर्यातक वस्तुओं का निर्यात कर अच्छा पैसा कमा लेते हैं।A businessperson who transports goods abroad (for sale).
exporterഅർത്ഥം : निर्यात करणारा.
ഉദാഹരണം :
कापड निर्यातक शेटजींचे काल निधन झाले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :