അർത്ഥം : निःस्वार्थ असण्याचा भाव.
ഉദാഹരണം :
निःस्वार्थपणे केलेले काम समाजाच्या विकासाला हातभार लावते.
പര്യായപദങ്ങൾ : निःस्वार्थपणा, निःस्वार्थीपणा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
स्वार्थहीन होने का भाव।
स्वार्थहीनता मनुष्य का बहुत बड़ा गुण है।