അർത്ഥം : एखाद्या वस्तू किंवा व्यक्तीला ओळखण्यासाठी दिला गेलेला एक विशिष्ट शब्द.
ഉദാഹരണം :
माझ्या भावाचे नाव तुषार आहे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A language unit by which a person or thing is known.
His name really is George Washington.അർത്ഥം : प्रसिद्ध किंवा ख्यात होण्याची अवस्था.
ഉദാഹരണം :
ह्या कामामुळे त्यांना फार यश लाभले
പര്യായപദങ്ങൾ : कीर्ती, ख्याती, नावलौकिक, प्रसिद्धी, यश, लौकिक
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
ख्यात होने की अवस्था या भाव।
सचिन तेंदुलकर ने क्रिकेट से ख्याति और पैसा दोनों अर्जित किए हैं।അർത്ഥം : लाकूड,लोखंड इत्यादींपासून बनवलेले पाण्यातून प्रवास करण्याचे साधन.
ഉദാഹരണം :
नद्यांच्या प्रदेशात नौका हे दळणवळणाचे प्रमुख साधन असते.
പര്യായപദങ്ങൾ : डोंगा, डोंगी, डोणी, तर, तरांडे, तराफा, तारू, नौका, पडाव, बोट, मचवा, शिबाड, होडगे, होडी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A small vessel for travel on water.
boatഅർത്ഥം : लेखाच्या विषयाबद्दल माहिती देणारे लेखाच्या माथ्यावर लिहिलेले त्या लेखाचे नाव.
ഉദാഹരണം :
रामाच्या पुस्तकाचे शीर्षक आई असे आहे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : हिशोबाच्या वहीचा असा रकाना जिथे एखाद्याच्या नावासमोर त्याला दिलेले किंवा त्याच्याकडून घेतलेले पैसे, माल इत्यादि जिथे लिहिले असते.
ഉദാഹരണം :
दुकानदाराने एका दुसर्या ग्राहकाची उधारी माझ्या नावावर लावल.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
लेखाबही का वह स्तम्भ जिसमें किसी के नाम के आगे उसको दिया या उससे पाया हुआ धन, माल आदि लिखा रहता है।
दुकानदार ने एक दूसरे ग्राहक का उधार भी मेरे नाम में चढ़ा दिया है।