അർത്ഥം : नाराज किंवा अप्रसन्न होण्याची अवस्था किंवा भाव.
ഉദാഹരണം :
वाढत्या कामाच्या दबावामुळे कामगारात नाराजी पसरली आहे.
कामगारांन काम बंद ठेवून मालकाविरूद्ध नाराजी व्यक्त केली.
പര്യായപദങ്ങൾ : अप्रसन्नता, असंतुष्टता, नाखूषी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : अप्रसन्न होण्याची अवस्था किंवा भाव.
ഉദാഹരണം :
पगार न वाढविल्यामुळे कामगारांमध्ये नाराजी पसरलेली आहे.
तुझ्या नाराजीचे कारण काय आहे?
പര്യായപദങ്ങൾ : अप्रसन्नता, असंतुष्टता, नाखुषी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The feeling of being displeased or annoyed or dissatisfied with someone or something.
displeasure