അർത്ഥം : जेथे जकात वसूल करतात ती जागा.
ഉദാഹരണം :
आमच्या गाड्या त्यांनी नाक्यावर अडवल्या
പര്യായപദങ്ങൾ : जकातनाका
അർത്ഥം : रस्त्याचा किंवा घरांच्या ओळीचा, गल्लीचा शेवट.
ഉദാഹരണം :
मी जरा नाक्यावर जाऊन येतो
പര്യായപദങ്ങൾ : नाके
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The intersection of two streets.
Standing on the corner watching all the girls go by.അർത്ഥം : शहर अथवा गाव येथील प्रमुख ठिकाण जेथून इतरत्र रस्ते जातात.
ഉദാഹരണം :
रायपुर नाक्यावर बस बिघडली
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह प्रमुख स्थान जहाँ से किसी नगर आदि में जाने का मार्ग आरंभ होता है।
रायपुर नाके पर बस खराब हो गई।A place (as at a frontier) where travellers are stopped for inspection and clearance.
checkpointഅർത്ഥം : दोन किंवा अधिक रस्ते जेथे मिळतात ती जागा.
ഉദാഹരണം :
नाक्यावर त्याचे चहाचे दुकान आहे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The intersection of two streets.
Standing on the corner watching all the girls go by.