അർത്ഥം : नट आणि मल्हार यांच्या संयोगाने बनलेला संपूर्ण जातीचा एक मिश्र राग.
ഉദാഹരണം :
नटमल्हारमध्ये सर्व शुद्ध स्वर लागतात.
പര്യായപദങ്ങൾ : नटमल्हार
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
संपूर्ण जाति का एक संकर राग जो नट और मल्लार के योग से बनता है।
नटमल्हार में सब शुद्ध स्वर लगते हैं।