അർത്ഥം : पृथ्वीच्या उत्तरेस असणारा एक अढळ तारा ज्याला हिंदू ग्रंथानुसार उत्तानपादचा पुत्र मानले जाते.
ഉദാഹരണം :
ध्रुव तारा इतर तार्यांपेक्षा अधिक चमकतो.
പര്യായപദങ്ങൾ : ध्रुव तारा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
आकाश की उत्तर दिशा में सदा एक ही स्थान पर रहनेवाला तारा जो हिंदु ग्रंथों के अनुसार उत्तानपाद का पुत्र माना जाता है।
ध्रुव तारा आकाश में उत्तर की ओर स्पष्ट दिखाई देता है।അർത്ഥം : राजा उत्तानपादचा एक पुत्र ज्याने सुनितीच्या पोटी जन्म घेतला होता.
ഉദാഹരണം :
पाच वर्षाचा असतानाच ध्रुव देवाची तपस्या करण्यासाठी जंगलात गेला.
പര്യായപദങ്ങൾ : ध्रुवबाळ
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
राजा उत्तानपाद के एक पुत्र जो सुनीति के गर्भ से उत्पन्न हुए थे।
पाँच वर्ष की उम्र में ही ध्रुव भगवान की तपस्या करने वन में चले गए।An imaginary being of myth or fable.
mythical being