അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : फाल्गुनाच्या कृष्णपक्षातील होळीनंतरचा दिवस.
ഉദാഹരണം : जुन्याकाळी धुळवडीच्या दिवशी एकमेकांवर चिखल, धूळ उडवत.
പര്യായപദങ്ങൾ : धुळीवंदन
അർത്ഥം : ज्यादिवशी रंगोत्सव किंवा होळी साजरी केली जाते तो दिवस.
ഉദാഹരണം : रंगपंचमीला देवाची पूजा करून आईवडिलांकडून देखील आशिर्वाद घ्यायला हवा. ती रंगपंचमीला आवर्जून घरी येते.
പര്യായപദങ്ങൾ : धूलिवंदन, रंगपंचमी
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക