അർത്ഥം : मोठ्याने रडून दुःख व्यक्त करणे.
ഉദാഹരണം :
दुर्योधनाच्या मृत्यूची वार्ता ऐकून गांधारीने विलाप केला
പര്യായപദങ്ങൾ : टाहो फोडणे, विलाप करणे, विलापणे, शोक करणे, हंबरडा फोडणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
शोक आदि के समय रोकर दुख प्रकट करना।
अपने पति की मृत्यु का समाचार सुनकर वह विलाप कर रही है।