അർത്ഥം : *एखादे काम अंगिकारणे वा उद्योगादि नियमाने करू लागणे.
ഉദാഹരണം :
त्याने नोकरी धरली.
അർത്ഥം : एखादी वस्तू इत्यादी सुटणार नाही अशा प्रकारे पकडणे.
ഉദാഹരണം :
रस्ता ओलांडण्यासाठी आजोबांनी मुलाचा हात धरला.
പര്യായപദങ്ങൾ : पकडणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : जमिनीत बियाणे रुजण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
यंदा बियाणांचे रुजणे चांगले झाले आहे.
പര്യായപദങ്ങൾ : रुजणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखादी गोष्ट हातात येईल वा धरली वा पकडली जाईल असे करण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
त्याचे चेंडू पकडणे थक्क करणारे होते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखादी गोष्ट साध्य करून घेण्यासाठी, मागणी मान्य होण्यासाठी किंवा अनुचित काम थांबविण्यासाठी एखाद्याच्या दारात अडून बसण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
पोलीस चौकीत झालेल्या मृत्यूच्या चौकशीसाठी लोकांनी पोलीस चौकीवर धरणे दिले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी से अपनी कोई माँग पूरी कराने या उसे कोई अनुचित काम करने से रोकने के लिए उसके पास या द्वार पर अड़कर बैठने की क्रिया।
धरना का आयोजन राष्ट्रव्यापी भ्रष्टाचार के विरोध में किया गया था।A strike in which workers refuse to leave the workplace until a settlement is reached.
sit-down, sit-down strike