അർത്ഥം : रोखीचा व्यवहार न करता बँकेच्या माध्यमातून पैशाची देवाणघेवाण करण्यासाठी वापरला जाणारा अधिकृत छापील कागद.
ഉദാഹരണം :
चेकवरील अक्षरी आणि अंकी रक्कम यात फरक असता कामा नये.
പര്യായപദങ്ങൾ : चेक
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A written order directing a bank to pay money.
He paid all his bills by check.