പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള धडा എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

धडा   नाम

൧. नाम / भाग

അർത്ഥം : ज्यात एखाद्या विशिष्ट विषयाचे विवेचन केलेले असते तो एखाद्या ग्रंथाचा विभाग.

ഉദാഹരണം : आजचे प्रवचन गीतेच्या पाचव्या अध्यायावर होते.
बाईंनी आज पाचवा धडा शिकविला.

പര്യായപദങ്ങൾ : अध्याय, पाठ, प्रकरण


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

ग्रन्थ, पुस्तक आदि का खंड या विभाग जिसमें किसी विषय या उसके विशेष अंग का विवेचन हो।

आज प्रवचन के दौरान महात्माजी ने गीता के पाँचवे अध्याय की व्याख्या की।
अध्याय, अनुच्छेद, अवच्छेद, आलोक, आश्वास, उच्छवास, परिच्छेद, पाठ, विच्छेद, समुल्लास

അർത്ഥം : वर्तनाच्या बाबतीत घालून दिलेले उदाहरण.

ഉദാഹരണം : एका गुन्हेगाराला कठोर शासन झाल्यामुळे इतर गुन्हेगाराला धडा मिळतो.

പര്യായപദങ്ങൾ : बोध

അർത്ഥം : वर्तनाच्या बाबतीत घालून दिलेले उदाहरण.

ഉദാഹരണം : ह्या प्रकरणापासून तू योग्य तो धडा घे.

൪. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

അർത്ഥം : शिकवण किंवा मिळणारी गोष्ट.

ഉദാഹരണം : आपल्या महाकाव्यांतून आपल्याला शिकवण मिळते की नेहमी सत्याचाच विजय होतो.

പര്യായപദങ്ങൾ : ज्ञान, बोध, शिकवण


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

सिखाये या सीखे जाने वाले हित के कथन।

हमारे महाकाव्यों से हमें यह सीख मिलती है कि सदा सत्य की ही विजय होती है।
ज्ञान, तम्बीह, नसीहत, बात, शिक्षा, सबक, सीख

The significance of a story or event.

The moral of the story is to love thy neighbor.
lesson, moral
൫. नाम / भाग

അർത്ഥം : पाठ्यपुस्तकातील एका वेळी शिकविलेला भाग.

ഉദാഹരണം : गुरूजींनी आज चार धडे पाठ करायला सांगितले आहेत.

പര്യായപദങ്ങൾ : पाठ


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

अध्ययन के समय एक बार में पढ़ाया जाने वाला अंश।

गुरूजी ने आज चार सबक याद करने को कहा है।
पाठ, सबक

A task assigned for individual study.

He did the lesson for today.
lesson
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।