അർത്ഥം : भीती इत्यादीमुळे हृदयाचे ठोके जलद पडू लागणे.
ഉദാഹരണം :
दंगलीतले भीषण प्रसंग आठवले की अजूनही माझे काळीज धडधडते
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : धकधक करणे.
ഉദാഹരണം :
सामान्य व्यक्तीचे हृदय एका मिनिटात जवळपास बाहत्तर वेळ धडधडते.
പര്യായപദങ്ങൾ : धकधक करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
धक-धक करना या स्पंदित होना।
सामान्य आदमी का हृदय एक मिनट में लगभग बहत्तर बार धड़कता है।അർത്ഥം : भय, दुर्बलपणा, आजार इत्यादीमुळे हृदयाचे धकधक करणे.
ഉദാഹരണം :
क्रोधित झाल्यावर त्याचे हृदय जोरजोरात धडधडते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
भय, दुर्बलता, बुखार आदि के कारण हृदय का धक-धक करना या स्पंदित होना।
क्रोधित होने पर हृदय तेज़ी से धड़कता है।അർത്ഥം : धडधड शब्द होणे.
ഉദാഹരണം :
रक्तप्रवाहामुळे हृदय धडधडते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :