അർത്ഥം : जिथे देवीची मूर्ती स्थापन करून तिची पूजा केली जाते ते मंदिर.
ഉദാഹരണം :
हे देवीमंदिर श्रद्धाळूंचे आकर्षणाचे केंद्र बनले आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह मंदिर जिसमें किसी देवी की मूर्ति स्थापित करके उसकी पूजा की जाती हो।
यह देवीमंदिर श्रद्धालुओं के आकर्षण का केंद्र है।Place of worship consisting of an edifice for the worship of a deity.
temple