അർത്ഥം : देवाची मूर्ती स्थापून तिची पूजा केली जाते ते ठिकाण.
ഉദാഹരണം :
आज त्या देवळात मोठा उत्सव आहे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Place of worship consisting of an edifice for the worship of a deity.
templeഅർത്ഥം : जिथे एखाद्या देवाची मूर्ती किंवा मूर्त्या स्थापित करून त्याची पूजा केली जाते ते देऊळ.
ഉദാഹരണം :
तो नेहमी आंघोळ करून देवाच्या मंदिरात जातो.
പര്യായപദങ്ങൾ : देवमंदिर, देवाचे मंदिर
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Place of worship consisting of an edifice for the worship of a deity.
temple