അർത്ഥം : काम व्यव्यस्थित चालले आहे की नाही याकडे लक्ष ठेवण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
हे काम त्याच्या देखरेखीत झाले.
പര്യായപദങ്ങൾ : निगराणी, पर्यवेक्षण
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Attention and management implying responsibility for safety.
He is in the care of a bodyguard.