അർത്ഥം : ज्याने मनुष्य,जीवजंतू इत्यादिकांस दिसणे शक्य होते ती वृत्ती वा शक्ती.
ഉദാഹരണം :
गिधाडाची दृष्टी खूपच तीक्ष्ण असते
പര്യായപദങ്ങൾ : नजर
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : पाहण्याची क्रिया अथवा पद्धत.
ഉദാഹരണം :
ते रागावले आहेत हे त्यांच्या नजरेवरूनच कळले.
പര്യായപദങ്ങൾ : नजर
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The act of directing the eyes toward something and perceiving it visually.
He went out to have a look.അർത്ഥം : एखाद्या विशिष्ट परिस्थितीत मनात येणारा स्पष्ट आणि आवश्यक विचार.
ഉദാഹരണം :
तुझी समजच तुला ह्यातून तारून नेईल
പര്യായപദങ്ങൾ : समज, सूक्ष्मदृष्टी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी विशेष परिस्थिति आदि में अचानक दिमाग में आने वाला स्पष्ट विचार।
कोई सूझ ही अब हमें इस समस्या से बचा सकती है।