അർത്ഥം : आपल्या प्रतिज्ञेवर दृढ असलेला.
ഉദാഹരണം :
दृढनिश्चयी व्यक्तीने एकवेळ प्रतिज्ञा केली ती पूर्ण झाल्याशिवाय रहातच नाही.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
अपनी प्रतिज्ञा पर दृढ़ रहनेवाला।
दृढ़प्रतिज्ञ व्यति एकबार जो प्रतिज्ञा कर लेता है उसे पूरा करके ही दम लेता है।