അർത്ഥം : वाईट, खराब करणारी गोष्ट.
ഉദാഹരണം :
भारतीय असंतोषाचे जनक म्हणून चिरोलने टिळकांना दूषण दिले असले तरी त्यांना ते भूषणावह ठरले.
അർത്ഥം : रावणाचा भाऊ, एक राक्षस.
ഉദാഹരണം :
दूषणाला रामाने ठार केले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : दूषित होण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
अन्न, दूध झाकून ठेवले तर त्यांचे घरमाश्यांमुळे होणारे दूषण थांबते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The act of contaminating or polluting. Including (either intentionally or accidentally) unwanted substances or factors.
contamination, pollution