അർത്ഥം : भविष्यात घडू शकतील वा घडतील अशा गोष्टींचा विचार करणारा, दूरवरचा विचार करणारा.
ഉദാഹരണം :
शिवाजी महाराज दूरदर्शी राजे होते.
പര്യായപദങ്ങൾ : दीर्घदर्शी, दीर्घदृष्टी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
भविष्य में बहुत दूर तक की बातें देखने या सोचनेवाला।
दूरदर्शी व्यक्ति समस्याओं में नहीं उलझता।Planning prudently for the future.
Large goals that required farsighted policies.