അർത്ഥം : नवजात बाळांच्या पोषणासाठी सस्तन प्राण्यांच्या मादीपासून उत्पन्न होणारा पांढरा द्रव.
ഉദാഹരണം :
बाळाकरिता दूध म्हणजे संपूर्ण जेवण.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A white nutritious liquid secreted by mammals and used as food by human beings.
milkഅർത്ഥം : वृक्ष, वनस्पती इत्यादीकांतून निघणारा पांढरा द्रव.
ഉദാഹരണം :
रुईच्या झाडातून निघणारे दूध औषधी असते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A milky exudate from certain plants that coagulates on exposure to air.
latex