അർത്ഥം : कर्ज चुकविण्यासाठी जवळ काहीही नाही व ज्यात देणेदाराची अवस्था कफल्लक बनते अशी मनुष्याची अर्थहीन अवस्था.
ഉദാഹരണം :
धंद्यात तोटा आल्याने त्याचे दिवाळे निघाले
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Inability to discharge all your debts as they come due.
The company had to declare bankruptcy.അർത്ഥം : एखादी वस्तू किंवा गुणाचा अभाव.
ഉദാഹരണം :
ह्या प्रश्नाला सोडवता सोडवता माझ्या अकलेचे दिवाळे निघाले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A state of complete lack of some abstract property.
Spiritual bankruptcy.