അർത്ഥം : अभिमानाचा आविर्भाव दाखवणे.
ഉദാഹരണം :
तू उगाचच आपला तोरा मिरवतोस.
പര്യായപദങ്ങൾ : ऐट दाखवणे, डौल मिरवणे, तोरा मिरवणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
अपना अभिमान प्रदर्शित करना।
वह जहाँ भी जाता है अपना अभिमान प्रदर्शन करता है।