അർത്ഥം : भाजल्यामुळे होणारी वेदना.
ഉദാഹരണം :
पायावर गरम पाणी सांडल्याने खूप दाह होऊ लागला.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Damage inflicted by fire.
burnഅർത്ഥം : उष्णता उत्पन्न करणारा रोग.
ഉദാഹരണം :
दाह झालेल्या माणसाने आपल्या अंगाला कडूनिबांच्या पाल्याचा लेप लावला.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक रोग विशेष जिसमें शरीर में जलन महसूस होती है।
दाह से पीड़ित व्यक्ति ने अपने शरीर पर नीम की पत्तियों का लेप लगाया है।അർത്ഥം : जाळण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
दहनासाठी लहान मुलांना घेऊन जाण्यास बंदी आहे.
പര്യായപദങ്ങൾ : दहन
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The act of burning something.
The burning of leaves was prohibited by a town ordinance.